पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील ‘मन की बात‘ कार्यक्रमाद्वारे देशवासियांसोबत संवाद साधत आहेत. मन की बात या कार्यक्रम हा 46 वा भाग आहे. दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात. Read more http://www.lokmat.com/national/pm-modi-addresses-nation-46th-edition-mann-ki-baat/
